माझ्या कर्कश आवाजाला हिटलर जबाबदार आहे!
८ ते १० नोव्हेंबर १९३८ या तीन दिवसांत जर्मनीत शंभरच्यावर ज्यू नागरिकांची जमावाने हत्या केली. सात हजार ज्यूंचे उद्योगधंदे आणि दुकानं आणि एक हजार ज्यू प्रार्थना मंदिरं नष्ट करण्यात आली. तीस हजार ज्यू नागरिकांना अटक करून त्यांना छळछावण्यात पाठवण्यात आलं. या तीन दिवसांना ‘द नाईट ऑफ द ब्रोकन ग्लास’ (भंगलेल्या काचांच्या रात्री) असंही म्हटलं जातं.......